• img-book

    Sharad Pawar

SKU: 75 Categories: , , ,

Lok Maze Sangati

by: Sharad Pawar

सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.हा सर्वसामान्य भारतीय माणूसभारतातील सर्व राजकारण्यांपेक्षाखूपच शहाणा आणि समजूतदार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतजनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं.हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे.त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे.सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचामी आपल्या साडेपाच दशकांच्यासार्वजनिक जीवनात काम करतानावारंवार अनुभव घेतला […]

Books of Sharad Pawar
Overview

सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.हा सर्वसामान्य भारतीय माणूसभारतातील सर्व राजकारण्यांपेक्षाखूपच शहाणा आणि समजूतदार आहे.योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतजनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं.हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे.त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे.सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचामी आपल्या साडेपाच दशकांच्यासार्वजनिक जीवनात काम करतानावारंवार अनुभव घेतला आहे.या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला,यापेक्षा अधिक काय असू शकतं?”शरद पवारगेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीतमहत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेलाआपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.

Meet the Author